Pune: कॉपीबहाद्दरांवर अशी होणार कारवाई|Savitribai Phule Pune University|Student|cheating|Sakal Media
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai phule pune university)वतीने घेण्यात आलेल्या द्वितीय सत्र परीक्षेत 550 पेक्षा जास्त कॉपीबहाद्दर पकडले गेले, अनफेअर मिन्स आलेल्या विद्यार्थ्यांवर (student) अशी होणार कारवाई.. (action will be taken against the copy student)
#Savitribaiphulepuneuniversity #exam #Puneuniversity #Exam #student